He Bhalate Avghad asate… My fav song…

हे भलते अवघड असते

गाडी सुटली रुमाल हलले
गाडी सुटली रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटली रुमाल हलले , क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया , तुटू दे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लाउनी नंतर मग ही गाडी सुटते ?
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फालातावरी निश्वासांचा कचरा झाला
गाडी गेली फालातावरी निश्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पार फुटला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पार फुटला

हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि, नाहीसे लांब होताना
डोळ्यांच्या देखत आणि, नाहीसे लांब होताना
डोळ्यातून अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
डोळ्यातून अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केवीलवाणे हसता, अन तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते

तरी असतो पकडायचं हातात रुमाल गुलाबी
वाऱ्यावर फडकवताना, पायाची चालती गाडी
वाऱ्यावर फडकवताना, पायाची चालती गाडी
ती खिडकीतून बघणारी, अन स्वतः मध्ये रमलेली
ती खिडकीतून बघणारी, अन स्वताम्हध्ये रमलेली
गजरा मालवा इतुके, गजरा मालवा इतुके
ती सहज अलविदा म्हणते
हे भलते अवघड असते,
हे भलते अवघड असते

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायचा सेतू
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गाव येशील का तू ?
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गाव येशील का तू
ती सहजच म्हणुनी जाते , मग सहजच हळवी होते
ती सहजच म्हणुनी जाते , मग सहजच हळवी होते
गाजर्यातील दोन काळ्या अन
हलकेच ओंजळीत देते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते

कळते की गेली वेळ, न आता सुटणे गाठ
अपुल्याच मनातील स्वप्ने घेवून मिटावी मुठ
अपुल्याच मनातील स्वप्ने घेवून मिटावी मुठ
हि मुठ उघडण्यापूर्वी, चाल निघूया पाऊल म्हणते
हि मुठ उघडण्यापूर्वी , चाल निघूया पाऊल म्हणते
पण पाऊल निघण्यापूर्वी

पण पाऊल निघण्यापूर्वी
गाडीच अचानक निघते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी
ओठावर शीळ दिवाणी, बेफिकीर पण थरथरती
ओठावर शीळ दिवाणी , बेफिकीर पण थरथरती
पण क्षण क्षण वाढत असते , अन्तर हे तुमाच्यामधले
पण क्षण क्षण वाढत असते , अन्तर हे तुमाच्यामधले
मित्रांशी हसतानाही
मित्रांशी हसतानाही
हे दुखः चरचरत असते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते ……

Advertisements

Published by

Vijay

To know more about me please to visit About Me page on my blog at www.vijaynjoshi.weebly.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s